Friday, 22 Nov 2019

महापालिकेच्यावतीने वाल्मिकी जयंती साजरी

कोल्हापूर ता.13 :- वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात वाल्मिकी यांच्या प्रतिमेस डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी नगरसचिव दिवाकर कारंडे, सहाय्यक अभियंता बाबुराव दबडे, मनिष रणभिसे, अरुण जमादार, इरशाद शेख व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *