Friday, 22 Nov 2019

नामदार शेखर पाटील चरेगावकर यांची कोजिमाशि ला सदिच्छा भेट.

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष नामदार शेखर पाटील चरेगावकर यांनी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेला नुकतीच सदिच्छा भेट दिली . यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी कोल्हापुरी फेटा ,पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन नामदार शेखर पाटील यांचे स्वागत केले . शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी पतसंस्थेच्या वाटचालीची माहिती यावेळी दिली . स्वागत व प्रास्ताविक संचालक कैलास सुतार यांनी केले . आभार संचालक अनिल चव्हाण यांनी मानले. यावेळी अरविंद पाटील व पतसंस्थेचे अधिकारी-कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *