Wednesday, 16 Oct 2019

माथेरान येथे लोकमाता.आहील्याबाई होळकर जयंती साजरी

चंद्रकांत काळे रायगड माथेरान
देशसेवा व समाज सेवेतून सामाजिक बंधुभाव शिक्षण व समाजातील ऐकता जातीभेद न करता सर्वांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी उभे आयुष्य ज्यांनी पणाला लावले आश्या.
थोर.लोकमाता आहील्याबाई.हो ळ कर यांची 294 वी.जयंती धनगर समाज
आद्याक्ष राकेश कोकळे याच्या मार्गदर्शनाखाली दी 31 5 2019 रोजी आहील्याबाई हो ळ कर चौक माथेरान येथे फलकास.पुष्पहार अर्पण करून
इंदिरानगर येथील धनगर समाज सभागृहात आजी माजी नगरसेवक व विवीध संस्थेचे अधिकारी व जिल्ह्य़ातील तमाम नागरिक उपस्थित होते
समाजसेवा हीच देशसेवा आहे हे या जयंतीनिमित्त कार्यक्रमात धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकळे यांनी समाज बांधव नागरिकांना सुचविले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *