Thursday, 12 Dec 2019

कोजिमाशि पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार सोहळा

कोल्हापूर : कोजिमाशि पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार सोहळा नुकताच शाहू स्मारक भवन,कोल्हापुर येथे संपन्न झाला. याप्रसंगी कोजिमाशि संचालक व सेवानिवृत्त सभासद रावसाहेब कारंडे यांचा ब्लॅंकेट, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना कोजिमाशि चेअरमन राजेंद्र रानमाळे, व्हाईस चेअरमन सुभाष पाटील, शिक्षक नेते दादासाहेब लाड व सर्व कोजिमाशि संचालक मंडळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *