Thursday, 12 Dec 2019

को जि मा शि पतसंस्थेच्या स्वीकृत संचालकपदी एस जी पाटील यांची निवड

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालय स्वीकृत संचालकपदी भाई माधवराव बागल हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री. एस .जी पाटील यांची निवड करण्यात आली .कोजिमाशि पतसंस्थेचे तज्ञ संचालक व शिक्षक नेते दादासाहेब लाड , चेअरमन राजेंद्र रानमाळे,व्हाईस चेअरमन सुभाष पाटील,माजी चेअरमन अनिल चव्हाण यांचे त्यांना निवडीबद्दल बहुमोल सहकार्य लाभले या निवडीबद्दल एस. जी. पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *