Thursday, 12 Dec 2019

Foundation

गरुडभरारी एज्युकेशनल आणि सोशल फौंडेशन कोल्हापूर .( रजि)
स्थापना : १ जानेवारी, २०११
रजि नं . एफ २१८६३ / कोल्हापूर
कार्यालय : प्लॉट ५८, लक्ष्मीटेक कॉलनी , सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर .( महाराष्ट्र ) मोबा .8805008686/8830584442

उद्दीष्ट्ये :

  • विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन .
  • गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा .
  • विविध क्षेत्रातील मान्यवरांना गरूडभरारी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित .
  • कथा, कादंबरी, काव्यसंग्रहांचे प्रकाशन .
  • प्रबोधनात्मक कार्यशाळा, व्याख्यानांचे आयोजन .
  • शैक्षणिक व वैज्ञानिक गरूडभरारी दिनदर्शिकेचे प्रकाशन

Our Team

श्री . अनिल ईश्वरा चव्हाण

मुख्य संपादक
मुख्य संपादक, साप्ताहिक गरुडभरारी, कोल्हापूर .
चेअरमन, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था, कोल्हापूर .
अध्यक्ष, गरुडभरारी एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन, कोल्हापूर .

श्री . सुनिल ईश्वरा चव्हाण

कार्यकारी संपादक
शिक्षण : डी . फार्मसी .
कार्यकारी संपादक, साप्ताहिक गरुडभरारी .
मोबा .9960544585

श्री .रविंद्र यशवंत मोरे

उपसंपादक
उपसंपादक, साप्ताहिक गरुडभरारी
शिक्षण : एम .ए.बी.एड् .
मुख्याध्यापक,चनिशेटी विद्यालय निगवे खालसा .
मोबा .9423275345