Sunday, 25 Aug 2019
Category: अश्रेणीबद्ध

प्रा .आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेच्या निषेधार्थ दादरला आंदोलन

. मुंबई / ( एन.डी. चाळके ) : मोदी सरकारने विचारवंतांचा आवाज दाबण्याचे काम सुरू ठेवले आहे . प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना भीमा कोरेगाव च्या कटात जाणीवपूर्वक अडकवून त्यांना नुकतेच पुणे पोलिसांनी अटक केली . या अटकेच्या निषेधार्थ नवजवान भारत सभा ,मजदूर दस्ता, मार्क्सवादी-लेनिनवादी पक्ष, रिपब्लिकन सेना, भारत बचाव आंदोलन पक्ष व संघटनांच्या वतीने मुंबईतील […]

Continue Reading

१ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करणार

मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत नेमण्यात आलेल्या के. पी. बक्षी समितीचा अहवाल ५ डिसेंबरपर्यंत येणे अपेक्षित आहे. हा अहवाल आल्यानंतर १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, असे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले. कर्मचाèयांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याबाबत नेमलेल्या […]

Continue Reading

महात्मा फुले आधुनिक भारताचे अग्रदूत : चंद्रकांत माळवदे

हुतात्मा तुकाराम वाचनालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी मुरगूड / प्रतिनिधी स्त्री शिक्षण,विधवा पुनर्विवाह, बालहत्या , प्रतिबंध,अस्पृश्यता निवारण, पददलित, शूद्र, शेतकरी,महिला व शोषित यांच्या उद्धारासाठी आयुष्यभर नि:स्वार्थ काम करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक भारताचे अग्रदूत व महान समाजसुधारक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत माळवदे यानी केले. येथील हुतात्मा तुकाराम वाचनालय आणि मुरगूड शहर ज्येष्ठ […]

Continue Reading

गोवर, रूबेला लसीकरण मोहीम शुभारंभ संपन्न

शिक्षण प्रसारक मंडळ,कोल्हापुरचे मुरगूड विद्यालय,ज्यू.काँलेज,मुरगूड मध्ये आज भारत सरकार आरोग्य विभाग,जिल्हा परिषद आरोग्य विभाग,पंचायत समिती कागल यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामिण रुग्णालय मुरगूड यांचे सहकार्य व परिश्रमाने गोवर रूबेला लसीकरण मोहीम शुभारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी स्कुल कमिटी चेअरमन प्रविणसिंह पाटील होते. यांच्या शुभहस्ते फित कापुन शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की,सर्व मुलांनी-मुलींनी व्यायाम […]

Continue Reading

गरुडभरारी प्रतिनिधी चंदकांत सुतार ( माथेरान ) यांची कोल्हापूर शहर कार्यालयास सदीच्छा भेटप्रसंगी संपादक अनिल चव्हाण व उमेश सुतार .

गरुडभरारी प्रतिनिधी चंदकांत सुतार ( माथेरान ) यांची कोल्हापूर शहर कार्यालयास सदीच्छा भेटप्रसंगी संपादक अनिल चव्हाण व उमेश सुतार .

Continue Reading

गोवा राज्यातीत पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाèयांची कोजिमाशि पतसंस्था कोल्हापूर प्रधान कार्यालयास सदीच्छा भेट.

गोवा राज्यातीत पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाèयांची कोजिमाशि पतसंस्था कोल्हापूर प्रधान कार्यालयास सदीच्छा भेट. या प्रसंगी चेअरमन अनिल चव्हाण, सीईओ अरविंद पाटील आदी मान्यवर .

Continue Reading

श्री शाहू हायस्कूलमध्ये संविधान दिन संपन्न

श्री शाहू हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजमध्ये संविधान दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुभाष भोसले यांनी केले. प्रतिमापूजन प्राचार्य एम बी रूग्गे यांनी केले पुष्पाजंली आर जी देशमाने व सौ.एस. ए. कुलकर्णी, के. एच. भोकरे, के. आय. जमादार, एस. आर. पोतदार, सौ. आर. आर. कुलकर्णी, महेश शेडबाळे, बी. बी. हळीज्वाळे यांनी अर्पण केली. […]

Continue Reading

चर्मकार समाजाच्या मेळाव्यात मान्यवरांचा गौरव

कळंबा : येथील शाहू ऑफिसर्स सोशल असोसिएशन आणि जिल्हा चर्मकार समाजातर्फ येथे राज्यस्तरीय मेळावा झाला. समाजाच्या समस्यांबाबत चर्चा मेळाव्यात झाली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाèया व्यक्तींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजगौरव मंगल कार्यालयात हा मेळावा झाल. अध्यक्षस्थानी निवृत्त दुय्यम निबंधक नामदेव पोवार होते. उपाध्यक्ष अप्पासो कुल्हाडे, सचिव अरुण सातपुते, श्रीकृष्ण महाजन आणि काशिनाथ पोवार […]

Continue Reading

कोल्हापुरात ६ डिसेंबरपासून सहा जिल्ह्यांची सैन्यभरती

कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी दि. ६ ते १६ डिसेंबर या ११ दिवसांच्या कालावधीत कोल्हापूर येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या भरती मेळाव्याच्या अनुषंगाने सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, हा भरती मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. सैन्यभरती कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, […]

Continue Reading
राशी भविष्य