Sunday, 25 Aug 2019
Category: क्रीडा

माथेरान येथे अश्वशर्यती

माथेरानच्या आॅलंपीया मैदानावर रेसकोर्स येथे सालाबादप्रमाणे दिनांक 26 5 2019 रोजी जगभरातून अनेक नामवंत जाॅकी.माधेरान.येधे येतात.व हाॅर्सरायडीग करतात व विवीध खेळांचे खेळ घोड्यावरून खेळतात आनी या शर्यतीत जे जाॅकी विजई.होतात त्यातील चॅम्पियन्स जाॅकी.वसहभागी स्पर्धकांना हाॅर्सचशक.देऊण.गौरविण्याध येते

Continue Reading

कोल्हापुरात ६ डिसेंबरपासून सहा जिल्ह्यांची सैन्यभरती

कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी दि. ६ ते १६ डिसेंबर या ११ दिवसांच्या कालावधीत कोल्हापूर येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या भरती मेळाव्याच्या अनुषंगाने सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, हा भरती मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. सैन्यभरती कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, […]

Continue Reading

केदार साळुंखे याने सांगली ते कोल्हापूर ५५ कि.मी.अंतर ३ तास, ३८ सेकंदात पूर्ण

सहा वर्षाचा स्केटींगपटू केदार साळुंखे याने सांगली ते कोल्हापूर ५५ कि.मी.अंतर ३ तास, ३८ सेकंदात पूर्ण करून विश्वक्रम केल्याबद्दल त्याचा सत्कार करताना अभयकुमार साळुंखे. शेजारी शोभा बोंद्रे, स्वाती गायकवाड, नमीता अरोरा, महेश कदम, अविनाश सुभेदार, मनमोहन रावत, विजय साळुंखे आदी.

Continue Reading
राशी भविष्य