Sunday, 25 Aug 2019
Category: राजकीय

प्रा .आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेच्या निषेधार्थ दादरला आंदोलन

. मुंबई / ( एन.डी. चाळके ) : मोदी सरकारने विचारवंतांचा आवाज दाबण्याचे काम सुरू ठेवले आहे . प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना भीमा कोरेगाव च्या कटात जाणीवपूर्वक अडकवून त्यांना नुकतेच पुणे पोलिसांनी अटक केली . या अटकेच्या निषेधार्थ नवजवान भारत सभा ,मजदूर दस्ता, मार्क्सवादी-लेनिनवादी पक्ष, रिपब्लिकन सेना, भारत बचाव आंदोलन पक्ष व संघटनांच्या वतीने मुंबईतील […]

Continue Reading

वंचित बहुजन आघाडीची सभेला उच्चांकी गर्दी

कोल्हापूर वंचित बहुजन आघाडी ची सभा शिवाजी स्टेडियमच्या मैदानावर मंगळवार दिनांक 12 फेब्रुवारी 2019 रोजी प्रचंड गर्दी झाली यावेळी आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजप शिवसेना व विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षावर टीकेची झोड उठवली वीस हजाराहून अधिक उपस्थित होते

Continue Reading

१ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करणार

मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत नेमण्यात आलेल्या के. पी. बक्षी समितीचा अहवाल ५ डिसेंबरपर्यंत येणे अपेक्षित आहे. हा अहवाल आल्यानंतर १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, असे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले. कर्मचाèयांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याबाबत नेमलेल्या […]

Continue Reading

खुशखबर, राज्यात 1 जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू होणार!

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 1 जानेवारी 2019 पासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच तारखेपासून राज्यातही […]

Continue Reading

२० % शाळांना तात्काळ १०० % अनुदान जाहिर करावे – दादासाहेब लाड

आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या धरणे आंदोलन प्रसंगी १०० % अनुदान मिळावे अशी आग्रही मागणी करताना शिक्षक नेते व कोजिमाशि पतसंस्थेचे तज्ञ संचालक श्री. दादासाहेबं लाड, सोबत खंडेराव जगदाळे व मान्यवर.

Continue Reading

गरूडभरारी कँलेडरचे प्रकाशन

(कागल-सुभाष भोसले) कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था कागल येथे कागल तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश कांबळे यांचा हस्ते गरूडभरारी कँलेडरचे प्रकाशन झाले . गरूडभरारीचे पत्रकार सुभाष भोसले यांच्या हस्ते ते प्रदान करण्यात आले.रमेश कांबळे यांची कास्ट्राईब शिक्षक संघटनेवर कागल तालुका अध्यक्ष म्हणून निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार शाखा चेअरमन गंगाराम हजारे,समिती सदस्य […]

Continue Reading
राशी भविष्य