Sunday, 25 Aug 2019
Category: देश – विदेश

खुशखबर, राज्यात 1 जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू होणार!

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 1 जानेवारी 2019 पासून कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच तारखेपासून राज्यातही […]

Continue Reading

महात्मा फुले आधुनिक भारताचे थोर समाजसुधारक: चंद्रकांत मालवदे.

मुरगूड / प्रतिनिधी स्त्री शिक्षण,विधवा पुनर्विवाह, बालहत्या , प्रतिबंध,अस्पृश्यता निवारण, पददलित, शूद्र, शेतकरी,महिला व शोषित यांच्या उद्धारासाठी आयुष्यभर नि:स्वार्थ काम करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक भारताचे अग्रदूत व महान समाजसुधारक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत माळवदे यांनी केले. येथील हुतात्मा तुकाराम वाचनालय आणि मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिबा […]

Continue Reading

गरूडभरारी कँलेडरचे प्रकाशन

(कागल-सुभाष भोसले) कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था कागल येथे कागल तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश कांबळे यांचा हस्ते गरूडभरारी कँलेडरचे प्रकाशन झाले . गरूडभरारीचे पत्रकार सुभाष भोसले यांच्या हस्ते ते प्रदान करण्यात आले.रमेश कांबळे यांची कास्ट्राईब शिक्षक संघटनेवर कागल तालुका अध्यक्ष म्हणून निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार शाखा चेअरमन गंगाराम हजारे,समिती सदस्य […]

Continue Reading
राशी भविष्य