Wednesday, 16 Oct 2019
Category: आरोग्य

गोवर, रूबेला लसीकरण मोहीम शुभारंभ संपन्न

शिक्षण प्रसारक मंडळ,कोल्हापुरचे मुरगूड विद्यालय,ज्यू.काँलेज,मुरगूड मध्ये आज भारत सरकार आरोग्य विभाग,जिल्हा परिषद आरोग्य विभाग,पंचायत समिती कागल यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामिण रुग्णालय मुरगूड यांचे सहकार्य व परिश्रमाने गोवर रूबेला लसीकरण मोहीम शुभारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी स्कुल कमिटी चेअरमन प्रविणसिंह पाटील होते. यांच्या शुभहस्ते फित कापुन शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की,सर्व मुलांनी-मुलींनी व्यायाम […]

Continue Reading

चर्मकार समाजाच्या मेळाव्यात मान्यवरांचा गौरव

कळंबा : येथील शाहू ऑफिसर्स सोशल असोसिएशन आणि जिल्हा चर्मकार समाजातर्फ येथे राज्यस्तरीय मेळावा झाला. समाजाच्या समस्यांबाबत चर्चा मेळाव्यात झाली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाèया व्यक्तींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजगौरव मंगल कार्यालयात हा मेळावा झाल. अध्यक्षस्थानी निवृत्त दुय्यम निबंधक नामदेव पोवार होते. उपाध्यक्ष अप्पासो कुल्हाडे, सचिव अरुण सातपुते, श्रीकृष्ण महाजन आणि काशिनाथ पोवार […]

Continue Reading
राशी भविष्य