Sunday, 25 Aug 2019
Category: कला / साहित्य / मनोरंजन

साप्ताहिक गरुडभरारी या लोकप्रिय वृत्तपत्राचा आठवा वर्धापनदिन सोहळा

प्रचंड वाचकवर्ग लाभलेल्या साप्ताहिक गरुडभरारी या लोकप्रिय वृत्तपत्राचा आठवा वर्धापनदिन सोहळा शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे रविवार दि .३० डिसेंबर, २०१८ रोजी दु .१२ .००वा .मोठया उत्साहात संपन्न होत आहे . याप्रसंगी विविध क्षेत्रातील महनीय १४ व्यकतीना पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे . गरुडभरारी वेबसाईटचे उद्घाटन, दिनदर्शिका व विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे . […]

Continue Reading

न्यू एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्मेंट कॉन्सिल अध्यक्ष मा . विनोदकुमार लोहिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना

न्यू एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्मेंट कॉन्सिल अध्यक्ष मा . विनोदकुमार लोहिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिक्षक नेते दादासाहेब लाड, कोजिमाशि पतसंस्था चेअरमन अनिल चव्हाण व प्राचार्य एस .एस. चव्हाण .

Continue Reading

गरुडभरारी फौंडेशनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर .

वर्धापनदिनानिमित्त १४ मान्यवरांचा पुरस्कार देऊन होणार गौरव . कोल्हापूर : गरुडभरारी एज्युकेशनल अॅण्ड सोशल फौंडेशनचा व साप्ताहिक गरुडभरारीचा ८ वा वर्धापनदिन सोहळा रविवार दि . ३० डिसेंबर ,२०१८ रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे दु .१२वा . मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे . यावेळी गरुडभरारी शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशन, वेबसाईटचे उद्घाटन व विविध क्षेत्रातील महनीय […]

Continue Reading

क्रांतीसूर्य जोतिबा फुले

अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करू या! ज्योतीबांनी केलेले कार्य विधायक होते.प्रत्यक्ष कार्य करूनच त्यांनी समाजातील उपेक्षितांना पुढे नेण्यासाठी परिश्रम घेतल्यामुळे . समाजाने त्यांचा महात्मा म्हणून गौरव केला आहे. ज्योतीबांचे पूर्वज साताèयापासून जवळ असलेल्या कटगुण गावात राहात होते. […]

Continue Reading

महात्मा फुले आधुनिक भारताचे अग्रदूत : चंद्रकांत माळवदे

हुतात्मा तुकाराम वाचनालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी मुरगूड / प्रतिनिधी स्त्री शिक्षण,विधवा पुनर्विवाह, बालहत्या , प्रतिबंध,अस्पृश्यता निवारण, पददलित, शूद्र, शेतकरी,महिला व शोषित यांच्या उद्धारासाठी आयुष्यभर नि:स्वार्थ काम करणारे महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक भारताचे अग्रदूत व महान समाजसुधारक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत माळवदे यानी केले. येथील हुतात्मा तुकाराम वाचनालय आणि मुरगूड शहर ज्येष्ठ […]

Continue Reading

श्री शाहू हायस्कूलमध्ये संविधान दिन संपन्न

श्री शाहू हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजमध्ये संविधान दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुभाष भोसले यांनी केले. प्रतिमापूजन प्राचार्य एम बी रूग्गे यांनी केले पुष्पाजंली आर जी देशमाने व सौ.एस. ए. कुलकर्णी, के. एच. भोकरे, के. आय. जमादार, एस. आर. पोतदार, सौ. आर. आर. कुलकर्णी, महेश शेडबाळे, बी. बी. हळीज्वाळे यांनी अर्पण केली. […]

Continue Reading

मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित व प्रज्ञा प्राविण्य परीक्षेत यशस्वी विद्याथ्र्याचा सत्कार

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित व प्रज्ञा प्राविण्य परीक्षेत यशस्वी विद्याथ्र्याचा सत्कार करताना कोजिमाशि चेअरमन अनिल चव्हाण, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील, जे.के .पाटील, प्रकाश पोवार, रविंद्र मोरे, अरqवद किल्लेदार आदी मान्यवर.

Continue Reading

माथेरानच्या ट्रेनमध्ये दोन बोग्यांची वाढ

माथेरान करांच्या व्यवसायाची मुख्य मदार ही सर्वस्वी मिनिटड्ढेनवर अधोरेखित आहे. येणाèया पर्यटकांना या मिनिटड्ढेनच्या बोग्यांची संख्या कमी असल्याने तिकिटा अभावी पायपीट करावी लागत होती. याकामी रेल्वे प्रशासनाने दि.३० नोव्हेंबर पासून शटल सेवेच्या एकूण सहा बोग्यांऐवजी आठ बोग्या लावून ही टड्ढेन सुरू केली आहे. यामध्ये दोन मालवाहू बोग्या, एक बोगी प्रथम दर्जा आणि पाच द्वितीय श्रेणीच्या […]

Continue Reading

गरुडभरारी वर्धापनदिनी मान्यवरांचा सत्कार

कोल्हापूर : साप्ताहिक गरुड भरारीचा नववा वर्धापनदिन रविवार दि. ३० डिसेंबर २०१८ रोजी  शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे सकाळी ११.३० वाजता संपन्न होत आहे. यावेळी गरुड भरारी शैक्षणिक दिनदिर्शिका प्रकाशन व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या मान्यवरांना गरुड भरारी राज्यस्तरीय पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमास गरुड भरारीचे वाचक, हितqचतक व […]

Continue Reading
राशी भविष्य