Wednesday, 16 Oct 2019
Category: शिक्षण / सामाजिक

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री आर.बी.पाटील सर यांचा सत्कार को जि.मा.शि पतसंस्थेच्या वतीने शिक्षक नेते मा.दादासाहेब लाड सर व माजी चेअरमन अनिल चव्हाण सर यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी केर्ली माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण भोसले सर, शाळेचे शिक्षक व कर्मचारी आणि विध्यार्थी उपस्थित होते.

Continue Reading

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त दसरा चौकात रॅली

कोल्हापूर: राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2019 रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, शिवाजीराव परुळेकर, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील, अन्सारी सर, कोजिमाशि पतसंस्थेचे […]

Continue Reading

वि स खांडेकर प्रशालेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कोल्हापूर: वि. स. खांडेकर प्रशाला शाहूपुरी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते बाबासाहेब डोने व मुख्याध्यापिका उषादेवी देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले . यावेळी बोलताना बाबासाहेब डोने यांनी महात्मा गांधींनी देशासाठी व मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या महान कार्याचा आढावा घेतला. […]

Continue Reading

विलास भानुसे श्रमशक्ति एकता गौरव पुरस्काराने सन्मानित

विलास भानुसे श्रमशक्ति एकता गौरव पुरस्काराने सन्मानित. कागल (सुभाष भोसले) सिद्धर्नेली हायस्कूलचे शिक्षक विलास भानुसे यांनी केलेल्या शैक्षणीक,सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था ,इचलकंरजी यानी त्याना राज्यस्तरीय श्रमशक्ती एकता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष अमित काकडे,राष्ट्रवादी कॉग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस हर्षल शिंदे ,शादेर डिसोझा,विलास कुलकर्णी ,प्रमोद परीट,सुवर्णा काकडे,उमेश साळुखे,यांच्या […]

Continue Reading

साप्ताहिक गरुडभरारी या लोकप्रिय वृत्तपत्राचा आठवा वर्धापनदिन सोहळा

प्रचंड वाचकवर्ग लाभलेल्या साप्ताहिक गरुडभरारी या लोकप्रिय वृत्तपत्राचा आठवा वर्धापनदिन सोहळा शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे रविवार दि .३० डिसेंबर, २०१८ रोजी दु .१२ .००वा .मोठया उत्साहात संपन्न होत आहे . याप्रसंगी विविध क्षेत्रातील महनीय १४ व्यकतीना पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे . गरुडभरारी वेबसाईटचे उद्घाटन, दिनदर्शिका व विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे . […]

Continue Reading

न्यू एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्मेंट कॉन्सिल अध्यक्ष मा . विनोदकुमार लोहिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना

न्यू एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्मेंट कॉन्सिल अध्यक्ष मा . विनोदकुमार लोहिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिक्षक नेते दादासाहेब लाड, कोजिमाशि पतसंस्था चेअरमन अनिल चव्हाण व प्राचार्य एस .एस. चव्हाण .

Continue Reading

गरुडभरारी फौंडेशनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर .

वर्धापनदिनानिमित्त १४ मान्यवरांचा पुरस्कार देऊन होणार गौरव . कोल्हापूर : गरुडभरारी एज्युकेशनल अॅण्ड सोशल फौंडेशनचा व साप्ताहिक गरुडभरारीचा ८ वा वर्धापनदिन सोहळा रविवार दि . ३० डिसेंबर ,२०१८ रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे दु .१२वा . मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे . यावेळी गरुडभरारी शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशन, वेबसाईटचे उद्घाटन व विविध क्षेत्रातील महनीय […]

Continue Reading

१ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करणार

मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत नेमण्यात आलेल्या के. पी. बक्षी समितीचा अहवाल ५ डिसेंबरपर्यंत येणे अपेक्षित आहे. हा अहवाल आल्यानंतर १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, असे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले. कर्मचाèयांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याबाबत नेमलेल्या […]

Continue Reading
राशी भविष्य