Thursday, 12 Dec 2019
Category: संपादकीय

साप्ताहिक गरुडभरारी या लोकप्रिय वृत्तपत्राचा आठवा वर्धापनदिन सोहळा

प्रचंड वाचकवर्ग लाभलेल्या साप्ताहिक गरुडभरारी या लोकप्रिय वृत्तपत्राचा आठवा वर्धापनदिन सोहळा शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे रविवार दि .३० डिसेंबर, २०१८ रोजी दु .१२ .००वा .मोठया उत्साहात संपन्न होत आहे . याप्रसंगी विविध क्षेत्रातील महनीय १४ व्यकतीना पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे . गरुडभरारी वेबसाईटचे उद्घाटन, दिनदर्शिका व विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे . […]

Continue Reading

गरुडभरारी फौंडेशनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर .

वर्धापनदिनानिमित्त १४ मान्यवरांचा पुरस्कार देऊन होणार गौरव . कोल्हापूर : गरुडभरारी एज्युकेशनल अॅण्ड सोशल फौंडेशनचा व साप्ताहिक गरुडभरारीचा ८ वा वर्धापनदिन सोहळा रविवार दि . ३० डिसेंबर ,२०१८ रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे दु .१२वा . मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे . यावेळी गरुडभरारी शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशन, वेबसाईटचे उद्घाटन व विविध क्षेत्रातील महनीय […]

Continue Reading

क्रांतीसूर्य जोतिबा फुले

अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळावा म्हणून विधायक कार्य करणारे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करू या! ज्योतीबांनी केलेले कार्य विधायक होते.प्रत्यक्ष कार्य करूनच त्यांनी समाजातील उपेक्षितांना पुढे नेण्यासाठी परिश्रम घेतल्यामुळे . समाजाने त्यांचा महात्मा म्हणून गौरव केला आहे. ज्योतीबांचे पूर्वज साताèयापासून जवळ असलेल्या कटगुण गावात राहात होते. […]

Continue Reading

गरुडभरारी प्रतिनिधी चंदकांत सुतार ( माथेरान ) यांची कोल्हापूर शहर कार्यालयास सदीच्छा भेटप्रसंगी संपादक अनिल चव्हाण व उमेश सुतार .

गरुडभरारी प्रतिनिधी चंदकांत सुतार ( माथेरान ) यांची कोल्हापूर शहर कार्यालयास सदीच्छा भेटप्रसंगी संपादक अनिल चव्हाण व उमेश सुतार .

Continue Reading

गोवा राज्यातीत पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाèयांची कोजिमाशि पतसंस्था कोल्हापूर प्रधान कार्यालयास सदीच्छा भेट.

गोवा राज्यातीत पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाèयांची कोजिमाशि पतसंस्था कोल्हापूर प्रधान कार्यालयास सदीच्छा भेट. या प्रसंगी चेअरमन अनिल चव्हाण, सीईओ अरविंद पाटील आदी मान्यवर .

Continue Reading

चर्मकार समाजाच्या मेळाव्यात मान्यवरांचा गौरव

कळंबा : येथील शाहू ऑफिसर्स सोशल असोसिएशन आणि जिल्हा चर्मकार समाजातर्फ येथे राज्यस्तरीय मेळावा झाला. समाजाच्या समस्यांबाबत चर्चा मेळाव्यात झाली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाèया व्यक्तींना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजगौरव मंगल कार्यालयात हा मेळावा झाल. अध्यक्षस्थानी निवृत्त दुय्यम निबंधक नामदेव पोवार होते. उपाध्यक्ष अप्पासो कुल्हाडे, सचिव अरुण सातपुते, श्रीकृष्ण महाजन आणि काशिनाथ पोवार […]

Continue Reading

कोल्हापुरात ६ डिसेंबरपासून सहा जिल्ह्यांची सैन्यभरती

कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी दि. ६ ते १६ डिसेंबर या ११ दिवसांच्या कालावधीत कोल्हापूर येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या भरती मेळाव्याच्या अनुषंगाने सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, हा भरती मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. सैन्यभरती कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, […]

Continue Reading

देशातील आरक्षणाचे जनक

भारतात महात्मा जोतिबा फुले यांनी महात्मा फुले आणि राजर्षी प्रथम आरक्षणाची संकल्पना मांडली. त्यांनी १८८३ साली हंटर आयोगाकडे शूद्रातिशूद्रांसाठी आरक्षणाची मागणी केली होती. छत्रपती शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थानात आरक्षण लागू केले. संस्थानांतील नोकèयात मराठा मागास समाजासाठी ५० टक्के आरक्षण दिले. राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाचा प्रभाव इतर संस्थानातही पडला. सन १९२१ […]

Continue Reading

मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित व प्रज्ञा प्राविण्य परीक्षेत यशस्वी विद्याथ्र्याचा सत्कार

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित व प्रज्ञा प्राविण्य परीक्षेत यशस्वी विद्याथ्र्याचा सत्कार करताना कोजिमाशि चेअरमन अनिल चव्हाण, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील, जे.के .पाटील, प्रकाश पोवार, रविंद्र मोरे, अरqवद किल्लेदार आदी मान्यवर.

Continue Reading

गरुडभरारी वर्धापनदिनी मान्यवरांचा सत्कार

कोल्हापूर : साप्ताहिक गरुड भरारीचा नववा वर्धापनदिन रविवार दि. ३० डिसेंबर २०१८ रोजी  शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे सकाळी ११.३० वाजता संपन्न होत आहे. यावेळी गरुड भरारी शैक्षणिक दिनदिर्शिका प्रकाशन व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या मान्यवरांना गरुड भरारी राज्यस्तरीय पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमास गरुड भरारीचे वाचक, हितqचतक व […]

Continue Reading
राशी भविष्य