Thursday, 12 Dec 2019
Category: कृषी / उद्योग / व्यापार

या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे.

1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन व प्रत्येक वर्षी नवीन घेणे. 2. वाढदिवस, ॲनिवर्सरीमध्ये अनावश्यक खर्च व दिखावा. 3. जीवनशैली बदलामुळे खर्चाचे प्रमाण वाढले. 4. मुलांचं शिक्षण, शाळा, क्लास फी यामध्ये वाढ. (1ली पासून क्लास लावणे ही फॅशन जीवघेणी आहे) 5. घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च. यात खोटी प्रतिष्ठा. 6. व्यक्तिगत खर्च, ब्यूटी पार्लर, सलून, […]

Continue Reading

माथेरान येथे लोकमाता.आहील्याबाई होळकर जयंती साजरी

चंद्रकांत काळे रायगड माथेरान देशसेवा व समाज सेवेतून सामाजिक बंधुभाव शिक्षण व समाजातील ऐकता जातीभेद न करता सर्वांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी उभे आयुष्य ज्यांनी पणाला लावले आश्या. थोर.लोकमाता आहील्याबाई.हो ळ कर यांची 294 वी.जयंती धनगर समाज आद्याक्ष राकेश कोकळे याच्या मार्गदर्शनाखाली दी 31 5 2019 रोजी आहील्याबाई हो ळ कर चौक माथेरान येथे फलकास.पुष्पहार […]

Continue Reading

बारामतीच्या कृषी प्रदर्शनाला अवश्य भेट द्या

महाराष्ट्र शासनातर्फे कृषी विभागाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा” आत्मा “पुणेतर्फे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान सुरू केले आहेव त्याच्यामध्ये परंपरागत कृषीविकास सेंद्रिय शेतीने कसा करतात ही मुख्य कल्पना आहे. यामध्ये ३५० स्टॉल्स उभा राहिलेले आहेत एकशे दहा एकरावर प्रत्यक्ष शेती वाफे उभारलेले आहेत .हे भव्य प्रदर्शन चार विभागांमध्ये ऊभारलेले दिसते. हर्बल वनस्पती, कडधान्य ,खते, मशिनरी ,मत्स्य […]

Continue Reading

१ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करणार

मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत नेमण्यात आलेल्या के. पी. बक्षी समितीचा अहवाल ५ डिसेंबरपर्यंत येणे अपेक्षित आहे. हा अहवाल आल्यानंतर १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, असे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले. कर्मचाèयांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याबाबत नेमलेल्या […]

Continue Reading

कोल्हापुरात ६ डिसेंबरपासून सहा जिल्ह्यांची सैन्यभरती

कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी दि. ६ ते १६ डिसेंबर या ११ दिवसांच्या कालावधीत कोल्हापूर येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या भरती मेळाव्याच्या अनुषंगाने सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, हा भरती मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. सैन्यभरती कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, […]

Continue Reading

महावितरणचे आदेश : चेक बाऊन्स झाल्यास १५०० रुपयांचा दंड

नागपूर : वीज बिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे. महावितरणने वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला आहे. गेल्या १ नोव्हेंबरपासून या आदेशाची […]

Continue Reading

गरूडभरारी कँलेडरचे प्रकाशन

(कागल-सुभाष भोसले) कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था कागल येथे कागल तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश कांबळे यांचा हस्ते गरूडभरारी कँलेडरचे प्रकाशन झाले . गरूडभरारीचे पत्रकार सुभाष भोसले यांच्या हस्ते ते प्रदान करण्यात आले.रमेश कांबळे यांची कास्ट्राईब शिक्षक संघटनेवर कागल तालुका अध्यक्ष म्हणून निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार शाखा चेअरमन गंगाराम हजारे,समिती सदस्य […]

Continue Reading
राशी भविष्य