Wednesday, 16 Oct 2019
Author: NewsEditor NewsEditor

शिक्षक भारतीची शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग याच्याबरोबर सहविचार संभा संपन्न

शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग यांच्याबरोबर विविध प्रलंबित विषयावर शिक्षक भारतीची सहविचार सभा संपन्न झाली..यावेळी शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचारी मान्यता झालेबरोबर त्याबाबत पगारासंदर्भार्तील कार्यवाही त्वरीत व्हावी,सर्वाचे वेतन 1 तारखेला हावे.कर्मचाऱ्यांची प्रॉव्हीडंट फंडासंदर्भातील सर्व कामे त्वरीत व्हावीत. वरीष्ठ,निवड श्रेणी संदर्भात निर्णय व्हावा.डी. सी. पी .एस धारकांना हिशेबाच्या पावत्या देणेत यावेत .एकाच संस्थेतील बदल्यांना त्वरीत मान्यता मिळणेबाबत कार्यवाही व्हावी.सर्व […]

Continue Reading

करवीरमध्ये आजी-माजी आमदारांऐवजी वंचितच्या डॉ. आनंद गुरव यांना मतदारांची वाढती पसंती?

करवीर विधानसभा मतदार संघात सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत असून दिवसेंदिवस चुरस वाढू लागली आहे. करवीर विधानसभा मतदार संघात दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. आनंद गुरव यांनी चांगलेच आव्हान निर्माण केल्याने सुरवातीला दुरंगी वाटणारी ही निवडणुक आता तिरंगी झाली आहे. करवीर विधानसभा मतदार संघात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार चंद्रदीप नरके रिंगणात […]

Continue Reading

आज राज ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडणार

कसबा विधानसभा मतदारसंघात मनसेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही सभा होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्या सोमवारी पुणे आणि यवतमाळ येथे दोन सभा होणार आहेत. पुण्यात महात्मा फुले मंडई येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजता राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आली आहे. मनसेच्या विधानसभा निवडणुकीचा […]

Continue Reading

एअर इंडियाच्या १२० वैमानिकांचा राजीनामा

नवी दिल्ली : अर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियासमोर नवे संकट उभे राहिले आहे. वारंवार मागणी करुनही पगार आणि पदोन्नती न मिळाल्याने कंपनीच्या 120 वैमानिकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. एअरबस ए- ३२० चे सर्व वैमानिक आहेत. एअर इंडियावर कंपनीवर केंद्र सरकारचे ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना वैमानिकांनी राजीनामा दिली आहे. 120 वैमानिकांनी एकाच वेळी राजीनामा […]

Continue Reading

महापालिकेच्यावतीने वाल्मिकी जयंती साजरी

कोल्हापूर ता.13 :- वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात वाल्मिकी यांच्या प्रतिमेस डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी नगरसचिव दिवाकर कारंडे, सहाय्यक अभियंता बाबुराव दबडे, मनिष रणभिसे, अरुण जमादार, इरशाद शेख व कर्मचारी उपस्थित होते.

Continue Reading

सक्षमच्या अधिवेशनाला कोल्हापूरात प्रतिसाद : तीन सत्रात चर्चासत्र विकलांगांसाठी काम करणाऱ्या सक्षम संस्थेसाठी योगदान द्या : डॉ. कसबेकर

कोल्हापूर : सर्व प्रकारच्या विकलांगांमध्ये काम करणारी सक्षम ही जगातील एकमेवे संस्था आहे. या संस्थेसाठी सामाजिक क्षेत्रासह वैद्यकीय चिकित्सक, उपचार चिकित्सक यासारख्या विविध घटकांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन सक्षम संस्थेचे संरक्षक आणि माजी संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कसबेकर यांनी रविवारी येथे केले. समदृष्टी, क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ (सक्षम) या संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा अधिवेशनात […]

Continue Reading

‘वाचन प्रेरणा दिन’

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून करवीर नगर वाचन मंदिर आणि वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची ओळख व्हावी, मोबाईल युगात बालवयातच त्यांच्या हाती पुस्तके यावीत, ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथाचा खजिना, हस्तलिखिते, ग्रंथ शोध प्रणाली, […]

Continue Reading

नेमबाज उज्वल पाटील यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधि :नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ऑरेंज सिटी शूटिंग क्लब नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विभागीय क्रीडा संकुल नागपुर येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय एअर रायफल व पिस्टल नेमबाजी स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये जी एस कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी व प्रतिभावंत नेमबाज उज्वल सुनील पाटील यांनी 17 वर्षाखालील गटात नेमबाजीत […]

Continue Reading

भारतीय जनता पार्टीच्या आघाड्यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोचवा : डॉ.विकास महात्म्ये यांचे प्रतिपादन

कोल्हापूर :- भाजपा जिल्हा कार्यालयात आज ओ.बी.सी, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती यांचा मेळावा संपन्न झाला. भाजपा निवडणूक अभियान वर्गवार समाज संमेलन प्रमुख पद्मश्री डॉ.विकास महात्म्ये (राज्यसभा खासदार) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले . यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सुभाष रामुगडे, अनुजा मोर्चा अध्यक्ष यशवंत कांबळे, सरचिटणीस अनिल कामत, ओबीसी मोर्चा अध्यक्ष संदीप कुंभार, भटके विमुक्त […]

Continue Reading
राशी भविष्य