Friday, 22 Nov 2019

साप्ताहिक गरुडभरारी या लोकप्रिय वृत्तपत्राचा आठवा वर्धापनदिन सोहळा

प्रचंड वाचकवर्ग लाभलेल्या साप्ताहिक गरुडभरारी या लोकप्रिय वृत्तपत्राचा आठवा वर्धापनदिन सोहळा शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे रविवार दि .३० डिसेंबर, २०१८ रोजी दु .१२ .००वा .मोठया उत्साहात संपन्न होत आहे . याप्रसंगी विविध क्षेत्रातील महनीय १४ व्यकतीना पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे . गरुडभरारी वेबसाईटचे उद्घाटन, दिनदर्शिका व विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे . गरुडभरारीचे असंख्य वाचक, सभासद, जाहिरातदार , हितचिंतक व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आग्रहाचे निमंत्रण .
आपला, श्री . अनिल चव्हाण ( संपादक गरुडभरारी , चेअरमन कोजिमाशि पतसंस्था )
मोबा .8805008686/8830584442

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *