Wednesday, 16 Oct 2019

विलास भानुसे श्रमशक्ति एकता गौरव पुरस्काराने सन्मानित

विलास भानुसे श्रमशक्ति एकता गौरव पुरस्काराने सन्मानित.
कागल (सुभाष भोसले) सिद्धर्नेली
हायस्कूलचे शिक्षक विलास भानुसे यांनी केलेल्या शैक्षणीक,सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था ,इचलकंरजी यानी त्याना राज्यस्तरीय श्रमशक्ती एकता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष अमित काकडे,राष्ट्रवादी कॉग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस हर्षल शिंदे ,शादेर डिसोझा,विलास कुलकर्णी ,प्रमोद परीट,सुवर्णा काकडे,उमेश साळुखे,यांच्या हस्ते,
तर तुझ्यात जीव रंगला मालिकेतील गोदाक्का ,मारूती माळी ,सिनेअभिनेत्री शुभांगी,शिवाप्पा,पोलिस अधिकारी नामदेव शिदे यांच्या उपस्थीतीत हा सत्कार समारंभ माहेश्वरी सांस्कृतिक भवन ,नृसिहवाडी येथे संपन्न झाला.विलास भानुसे यांचे आजी माजी विदयार्थी ,पालक ,शिक्षक मित्र,नातेवाईक यांचेकडून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *